Surprise Me!

शिरुर तालुका ग्रामपंचायत निवडणूकीच्या मतमोजणीला जोरात सुरवात | Pune | Gram Panchayat | Sakal Media |

2021-04-28 23 Dailymotion

शिरुर तालुका ग्रामपंचायत निवडणूकीची मतमोजणी आज सकाळी 10 वाजता सुरु झाली. अगदी काही वेळातच पहिल्या फेरीचा निकाल जाहीर झाला.त्यामुळे घोषणाबाजी सुरू झाली होती. महसूल प्रशासनाने नियोजन करून प्रशासन व उमेदवारांना आतमध्ये प्रवेश दिला. शिरुर येथील कुकडी काँलनी समोर 62 ग्रामपंचायतीच्या मतमोजणी साठी उमेदवार, गावपुढारी, ग्रामस्थ यांनी गर्दी केली होती<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Buy Now on CodeCanyon